नवी मुंबई महानगरपालिका क्रीड़ा विभागा अन्तर्गत महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीड़ा प्रशिक्षण देण्यात येत असून सदर प्रशिक्षणामुळे खेळाडूनी मुंबई विभागात प्रावीण्य मिळवले आहे.
सदर खेळाडू, प्रशिक्षक व क्रीड़ा विभागातील अधिकारी याना मा.महापालिका सर्वसाधारण सभेत सन्मा महापौर महोदय यांचे शुभहस्ते सन्मान करताना एक क्षण.
No comments:
Post a Comment