विशेष सूचना :-
सन २०१३-१४ मधील राष्ट्रीय शालेय क्रीड़ा स्पर्धेत प्रवीण्यप्राप्त खेळाडूचे फोटो सेशन कार्यक्रम दिनांक २४/७/२०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता फा. अग्नल स्कुल,वाशी नवी मुंबई येथे होणार आहे.
तरी संबधित खेळाडूनी ट्रॅक सूट (Traksuit) वर वेळेत उपस्थित रहावे,आणि संबधित शाळांनी खेळाडूना उपस्थित राहण्यास सूचित करावेत ही विनंती.
क्रीड़ा विभाग
नवी मुंबई महानगरपालिका
No comments:
Post a Comment