Saturday, October 01, 2016

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील विदयार्थ्यांचे राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य


नवी मंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या तायक्वाँदो क्रीडा प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत महापालिका शाळा क्र.4 येथील विदयार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्यामधील कु.मुत्तुलक्ष्मी शेखर स्वामी, इयत्ता 6वी व कु.साकिब शेख या दोन विदयार्थ्यांने राज्यस्तरीय शालेय तायक्वाँदो क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रजत पदक मिळविले आहे.

No comments:

Post a Comment