सस्नेह निमंत्रण
नवी मुंबई महानगरपालिका क्रीड़ा विभागाच्या वतीने प्रथमच या वर्षी सन २०११-१२ आणि २०१२-१३ या दोन्ही वर्षातील शालेय राष्ट्रीय क्रीड़ा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त व सहभागी खेळाडूना क्रीड़ा शिष्यवृत्ती वितरण समारम्भ दि.११ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ११ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई यथे संन्मा. श्री. गणेशजी नाईक - पालकमंत्री ठाणे जिल्हा यांचे शुभ हस्ते संन्मा श्री. सागरजी नाईक-महापौर नवी मुंबई यांच्या अध्यक्ष ते खाली सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत संम्पन होणार आहे.
तरी समस्त मा.प्राचार्य,मुख्याधापक,क्रीड़ा प्रेमी,क्रीड़ा शिक्षक,प्रशिक्षक,पालक,नागरिक यानी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावेत ही विनंती.
क्रीड़ा विभाग
नवी मुंबई महानगरपालिका
No comments:
Post a Comment